712 : सांगली : एकरी 120 टन खोडवा ऊस उत्पादनाचा नवा विक्रम

22 Dec 2017 12:09 PM

वेगवेगळ्या खेळांमध्ये मोठे विक्रम उभे करणारे खेळाडू आपण पाहिलेच आहेत. पण आज एका विक्रमवीर शेतकऱ्याला आपण भेटणार आहोत. सांगली जिल्ह्य़ातील सुरेश कबाडे यांनी ऊस खोडव्याचं एकरी 120 टन उत्पादन घेतलं आहे. या उत्पादनानं त्यांनी स्वतःचाच रेकॉर्ड तोडला आहे. पाहुया त्यांची यशोगाथा

LATEST VIDEOS

LiveTV