712 सांगली: खडकाळ माळरान लाखोचं उत्पन्न, लता डफळे यांची यशोगाथा

19 Oct 2017 09:12 AM

दिवाळी सणातला आजचा महत्त्वाचा दिवस. लक्ष्मी पुजनाच्या या पावन दिवशी अशाच लक्ष्मीची कहाणी आपण बघणार आहोत. सांगली जिल्ह्यातील लता डफळे या लक्ष्मीनं खडकाळ माळरानाला जिवंत केलंय. पाहूया त्यांची यशोगाथा...

LATEST VIDEOS

LiveTV