712 सांगली: पॉलीहाऊसमधून लाखोंचं उत्पन्न, कस्तुरी खांबे यांची यशोगाथा

21 Oct 2017 08:36 AM

सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलशेतीकडे वळतांना दिसतायत. आधुनिक पद्धतीनं हे शेतकरी यशस्वी रित्या उत्पादन मिळवतायत. उरुण इस्लामपूरच्या कस्तुरी खांबे यातीलच एक शेतकरी. 35 गुंठ्यातील पॉलीहाऊसमधल्या गुलाबातून त्या महिन्याला लाखोंचं उत्पन्न मिळवतायत.

LATEST VIDEOS

LiveTV