712 बुलडाणा: 30 म्हशी, 3 गाई, महिना दीड लाख उत्पन्न, पवार बंधूंची यशोगाधा

25 Oct 2017 08:18 AM

दुग्ध व्यवसाय परवडत नाही असं म्हणत बरेच शेतकरी या व्यवसायाकडे पाठ फिरवतात. मात्र योग्य नियोजन केल्यास हा व्यवसायही लाखोंचा नफा मिळवून देऊ शकतो. हेच सिद्ध करुन दाखवलंय बुलडाणा जिल्ह्यातील गोविंद आणि राहूल पवार या बंधूंनी. 30 म्हशी आणि 3 गाईंच्या जोरावर ते आज महिना दीड लाखांचा नफा कमावतायत. पाहूया त्यांची यशोगाथा......

LATEST VIDEOS

LiveTV