712 शिर्डी : ढगाळ वातावरणात किडींपासून तुरीचं संरक्षण गरजेचं

25 Nov 2017 12:21 PM

राज्यभरात अनेक ठिकाणी तुरीची लागवड केली जाते. सध्या तुरीची फुलकळीची अवस्था सुरु आहे. गेल्या काही दिवसातील बदलत्या वातावरणाचा विपरीत परिणाम तुरीवर होतो आहे. अशा वेळी पिकाची कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत कृषी शास्त्रज्ञ सांगत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV