712 नाशिक: वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण झालेल्या शेतकऱ्याची यशोगाथा

02 Dec 2017 08:45 AM

अपारंपरिक किंवा शाश्वत ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे सूर्य. याचाच वापर करत नाशिकमधील प्रभाकर मोरे वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण झालेत. ३५ एकराच्या द्राक्ष बागेला पाणी देण्यासाठी त्यांनी सौरऊर्जेचा वापर केलाय. नेमकी कशी आहे ही प्रणाली..पाहूया..

LATEST VIDEOS

LiveTV