712 : 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होणार: सहकारमंत्री सुभाष देशमुख

24 Oct 2017 08:51 AM

कर्जमाफीची घोषणा करुन महिने झाले तरी कर्जमाफी काही झाली नाही. दिवाळीत कर्जमाफी करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा मानस होता. मात्र तेही शक्य झालं नाही. यावर बोलताना  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 15 तारखेची आणखी एक डेडलाईन दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV