712 कर्जमाफी: एकाच आधार क्रमांकाचे अनेक शेतकरी

26 Oct 2017 08:45 AM

शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहिर होऊन महिने होऊन गेले मात्र शेतकऱ्यांचे खाते अजून रिकामेच आहे. या सगळ्याला कर्जमाफीची घाई कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये बँकांकडून मिळालेल्या माहितीत प्रचंड घोळ झाल्याचं दिसून आलं. बँकेच्या यादीमध्ये एकच आधार क्रमांकाचे अनेक शेतकरी आढळलेत.

LATEST VIDEOS

LiveTV