712 : रब्बी हंगामात सूर्यफूल लागवडीसाठी कोणती काळजी घ्याल?

Friday, 13 October 2017 7:57 AM

रब्बी हंगामातील गळीत धान्य पिकांमध्ये सुर्यफुलाचा समावेश होतो. या पिकाची लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्या पासून करतात. त्यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, ते पाहूया..

LATEST VIDEO