712 सांगली: आधुनिक तंत्रज्ञानाने फूलशेती, विकास साळुंखे यांची यशोगाथा

23 Oct 2017 08:42 AM

सांगली जिल्ह्याची आता हळूहळू फुलशेतीचं हब अशी ओळख निर्माण होतेय. त्याला कारणीभूत आहेत आधुनिक तंत्रज्ञानानं फुलशेती करणारे शेतकरी. त्यापैकीच एक आहेत उरुण इस्लामपूरचे विकास साळुंखे. पाहूय़ा त्यांची यशोगाथा..

LATEST VIDEOS

LiveTV