712 बीड: मराठवाड्याचं मँचेस्टर, वडवणी टेरीकॉट

20 Oct 2017 10:48 AM

दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणीची एक वेगळीच ओळख आहे. कपड्य़ांच्या जगात स्वतःचा वेगळा आणि मराठमोळा ठसा इथल्या हातमागांनी तयार केला. प्रसिद्ध वडवणी टेरीकॉटच्या निर्मितीचा आणि आजपर्यंतच्या प्रवासाचा हा आढावा

LATEST VIDEOS

LiveTV