712 : वर्धा : 'सरस्वती-7' ब्रँड... 5 एकरातील सीताफळातून 70 लाखांचं उत्पन्न

19 Dec 2017 12:18 PM

वर्धा जिल्ह्यातील हळदगावच्या सुरेश पाटील यांनी स्वतःचा सीताफळाचा ब्रँड तयार केलाय. कमी बिया, जास्त गर आणि चवदार असलेल्या त्यांच्या सीताफळाला ग्राहकांमध्ये मोठी मागणी आहे.

LATEST VIDEOS

LiveTV