712 वाशिम : पपई पिकावर विषाणूजन्य रोगाचं संकट, शेतकरी हवालदिल

30 Oct 2017 10:18 AM

परतीचा पाऊस लांबल्यानं वातावरणात गारवा आला असला, तरी त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होतोय. वाशिम जिल्ह्यातील पपईच्या शेतांना विषाणूजन्य रोगांची लागण झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं.

LATEST VIDEOS

LiveTV