712 वाशिम: 8 शेतकऱ्यांनी बनवलेल्या वाशिम ब्रँड डाळिंबाची कथा

26 Oct 2017 08:48 AM

शेतकरी शेतात कष्ट करुन भरघोस उत्पादन तर मिळवतो, मात्र त्याच्या विक्रीसाठीचं नियोजन न केल्यानं अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील ८ शेतकऱ्यांनी या समस्येवर एकजुटीनं उपाय शोधलाय. उत्पादीत डाळिंबांचं एकत्रीतपमे मार्केटिंग करुन त्यांनी लाखोंचा नफा मिळवलाय. पाहूया त्यांची यशोगाथा....

LATEST VIDEOS

LiveTV