712 : राज्यातील हवामानाचा अंदाज

17 Oct 2017 08:15 AM

मोसमी पाऊस भारतातील इतर राज्यांसोबत महाराष्ट्रातूनही परतला आहे. येता 24 तास मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र कोरडा राहणार आहे. कोकम-गोव्यात मात्र अजुनही पावसाची शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकण-गोव्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV