712 हवामानाचा अंदाज

24 Oct 2017 08:48 AM

राज्यातला पावसाचा जोर आता ओसरताना दिसतोय. हळूहळू राज्यभरात धुक्याची चादर पसरत चालली आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात कोरडं हवामान राहील. तसच कोकण-गोवा आणि मराठवाड्यातही पावसाचा कोणताही अंदाज हवामान खात्यानं वर्तवला नाहीये.

LATEST VIDEOS

LiveTV