712 हवामानाचा अंदाज

25 Oct 2017 08:15 AM

मान्सून पावसाचा राज्यातील यंदाचा प्रवास आता संपलाय. मात्र गेल्या 6 वर्षांत यंदा हा पाऊस 23 दिवस उशीरा परतलाय. या करणानं बऱ्याच भागात पिकांचं नुकसानही झालं. येत्या 24 तासात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह राज्यात सगळीकडे हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV