712 हवामानाचा अंदाज

27 Oct 2017 08:36 AM

संपूर्ण देशातून मान्सून पाऊस परतल असला तरी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम आहे. येत्या 24 तासात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे.

LATEST VIDEOS

LiveTV