712 : राज्यातील हवामानाचा अंदाज

28 Oct 2017 08:51 AM

राज्यात आता हळूहळू थंडीची चादर पसरत चालली आहे. मात्र येत्या २४ तासात कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV