712 : हवामानाचा अंदाज : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

13 Oct 2017 07:57 AM

मध्य-पूर्व आणि अग्नेय अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भा पर्यंत द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसच कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV