712 हवामानाचा अंदाज

19 Oct 2017 09:09 AM

पावसाचा राज्यातला जोर आता कमी झालाय. येत्या 24 तासातही मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मात्र कोकण-गोव्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV