712 हवामानाचा अंदाज

20 Oct 2017 09:03 AM

पुढील 3 दिवसात राज्यात बहूतांश ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्य़ातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताही वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे काढणी केलेल्या पिकाची साठवण सुरक्षीत ठिकाणी करणं गरजेचं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV