712 हवामानाचा अंदाज

21 Oct 2017 08:27 AM

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV