712 पीक सल्ला: गहू पेरणीसाठी महत्त्वाच्या टिप्स

Wednesday, 18 October 2017 8:39 AM

रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू. राज्यात बहूतांश शेतकरी गव्हाचं पीक घेतात. या गव्हाच्या पेरणीसाठी कशी तयारी करावी आणि कोणत्या वाणांची निवड करावी ते जाणून घेऊया…

LATEST VIDEO