सात बाराच्या बातम्या : कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंड अळीचं संकट

11 Nov 2017 09:45 AM

यवतमाळ जिल्ह्यातील बहूतांश शेतकरी खरीपात कापसाची लागवड करतात. यातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी प्रतिकारक वाणांची निवड करतात. मात्र आता त्या वाणांवरच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV