712 नाशिक : येवल्यात कांदा पिकाला मेथीचा पर्याय, शेतकऱ्यांना महिन्याभरात लाखोंचं उत्पन्न

16 Nov 2017 05:03 PM

हवामान आणि बाजार या दोन गोष्टींचा शेतीतील उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या दोन्हींचा मेळ घालत शेतीची कसरत सुरु असते. नाशिक जिल्ह्यातील गणेश बुळीज आणि बाळनाथ जगताप या मित्रांचे असेच अनुभव आहेत. त्यांनी मेथीची शेती केली आणि त्यातून त्यांना लाखोंचा नफा देखील मिळतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV