नवी दिल्ली : 'आधार'च्या याचिकेवरुन सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जी सरकारला फटकार

30 Oct 2017 04:42 PM

आधारवरुन सुप्रीम कोर्टानं आज पश्चिम बंगाल सरकारला झापलंय. केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने या याचिकेसंदर्भात विचारला. देशातील नागरिक सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात, याप्रकरणात ममता बॅनर्जींनी सरकारतर्फे याचिका न करता स्वतः पुढे यावे, अशी टिप्पणीही कोर्टानं केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV