बंगळुरु : स्टॅम्प घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी अत्यवस्थ

24 Oct 2017 10:27 AM

स्टॅम्प पेपर घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची तब्येत खालावली असून सध्या त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं असल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे. सध्या त्याच्यावर बंगळुरुच्या व्हिक्टोरिया रूग्णालयात उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV