माझा स्पेशल : दोस्ती पु्स्तकांशी, वाचन प्रेरणा दिनानिमित्त भिलार गावातून 'माझा'चा खास कार्यक्रम

15 Oct 2017 11:24 PM

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची 86 वी जयंतीचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने विद्यार्थ्यांसमोर वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून एबीपी माझाने मराठी भाषा विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दोस्ती पुस्तकांशी हा खास कार्यक्रम आयोजित केला. पाहूया साताऱ्याच्या भिलार गावातून दोस्ती पुस्तकांशी.

LiveTV