EXCLUSIVE : शिवसेनेचा मास्ट्ररस्ट्रोक उत्स्फूर्त, मास्टरमाईंड अनिल परबांची खास मुलाखत

14 Oct 2017 08:39 PM

मनसेचं इंजिन खिळखिळ करुन आपला पक्ष बळकट करणारा मास्टरमाईंड म्हणजे शिवसेना आमदार अनिल परब.शिवसेनेच्या मास्टरस्ट्रोकची स्ट्रॅटेजी नेमकी कशी होती? या स्ट्रॅटेजीमध्ये कुणाकुणाचा सहभाग होता, अशा अनेक प्रश्नांबाबत आम्ही अनिल परब यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. जर मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेत घेण्याची तयारी दीड महिन्यापासून सुरु होती. तर मग राज्यातल्या सत्तेत असणाऱ्यांनी तो प्रयत्न हाणून का पाडला नाही? असा सवालही परब यांनी विचारला. पाहूयात परब नेमकं काय म्हणाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV