माझा विशेष : दीपिकाची शूर्पणखा करणं हा पुरुषार्थ?

16 Nov 2017 11:21 PM

संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ सिनेमाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे वादही उफाळून येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर दीपिका पादूकोणचं नाक कापू, अशी धमकी श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.

तसंच 1 डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित झाला तर राजपूत संघटना भारत बंदची हाक देईल. प्रदर्शनाच्या दिवशी आम्ही देशभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करणी सेनेचे लोकेंद्र सिंह यांनी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV