माझा विशेष : देवदेवतांना नमस्कार घडवेल मतांचा चमत्कार?

12 Dec 2017 11:18 PM

गुजरातमध्ये मतदारांनी पदरात मतांचा जोगवा टाकावा म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी मंदिरात माथा टेकवताहेत.. काय आहे ही गुजरातमधली मंदिर डिप्लोमसी, पाहुयात?

LATEST VIDEOS

LiveTV