मुंबई : लिफ्ट, सरकत्या जिन्यांवर अपघातासाठी विमा संरक्षण, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

29 Nov 2017 09:18 PM

लिफ्ट आणि सरकते जिने यांच्यात अपघात झाल्यास आता विमा संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लिफ्ट अर्थात उद्वाहन कायदा 1939 मध्ये सुधारणा करण्यास काल राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  आता या कायद्यातील सुधारणेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. येत्या नागपूर अधिवेशनात हे सुधारणा विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV