अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती विवाहबंधनात

22 Nov 2017 03:24 PM

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती यादव विवाहबंधनात अडकली आहे. ज्योती ही राजपाल यांची पहिली पत्नी करुणा यांची कन्या आहे. राजपाल यादव यांचा जावई बँकेत नोकरी करतो.

LATEST VIDEOS

LiveTV