अहमदनगर : कोपर्डीचा निकाल लागताच श्रीगोंदा ते कोपर्डी बससेवा बंद

09 Dec 2017 01:57 PM

कोपर्डी खटल्याचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी श्रीगोंदा ते कोपर्डी ही बससेवा परिवहन महामंडळानं बंद केली आहे.  कोपर्डीच्या घटनेनंतर भीतीपोटी अनेक मुलींनी शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यासाठी श्रीगोंद्याहून कुळधरण, कोपर्डी आणि पुढे शिंदा अशी बस सुरु करण्यात आली होती.

LATEST VIDEOS

LiveTV