अहमदनगर : मोदींविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या पोलिस शिपायाचं निलंबन

15 Oct 2017 03:30 PM

अहमदनगरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियात व्हायरल केल्यानं पोलिस शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे. रमेश शिंदे या पोलिसाचं शनिवारी निलंबन करण्यात आलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा अंगरक्षक म्हणून नियुक्त होता. 

LATEST VIDEOS

LiveTV