गुजरात निवडणूक निकाल : ईव्हीएमवर शंका नको असे निकाल : हार्दिक पटेल

19 Dec 2017 10:45 AM

निवडणुकांचे कल हाती येताच हार्दिकनं  पुन्हा इव्हीएमवरून भाजपवर निशाणा साधला. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात इव्हीएममध्ये घोळ झाल्यानंच भाजप तिथे विजयी झाल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केलाय...मात्र आमची हार झाली तरीही लढाई आगामी काळात सुरूच राहिल असंही हार्दिक म्हणाला

LATEST VIDEOS

LiveTV