अहमदाबाद : ...तोपर्यंत 'पद्मावती'वरुन बंदी उठवणार नाही : विजय रुपाणी

23 Nov 2017 11:06 AM

मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर बंद घालण्यात आली आहे. राजपूत समाजाच्या भावना दुखावल्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी स्पष्ट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV