अहमदनगर : गांजा तस्करीप्रकरणी अहमदनगरचे 6 पोलिस निलंबित

Thursday, 12 October 2017 11:36 PM

1 कोटी 14 लाखांच्या गांजा जप्तीप्रकरणी अहमदनगरच्या 5 पोलिसांना निलंबीत करण्यात आलंय. निलंबीत करण्यात आलेले पाचही जण तोफखाना पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना याआधीच निलंबीत करण्यात आलं आहे.

LATEST VIDEO