अहमदनगर : पोलीस शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते : रावसाहेब दानवे

17 Nov 2017 09:00 PM

पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. दानवेंच्या या विधानावरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केले.

LATEST VIDEOS

LiveTV