गुजरातचा रणसंग्राम : हार्दिक फॅक्टर अजिबात चालणार नाही, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलांचा दावा

14 Dec 2017 11:24 AM

गुजरातमध्ये हार्दिक पटेलचा करिश्मा अजिबात चालणार नाही, असा दावा गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केला आहे. अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर, त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

LATEST VIDEOS

LiveTV