अहमदाबाद : 'त्या' व्हिडीओमध्ये हार्दिक पटेलच आहे - अश्विन पटेल

13 Nov 2017 10:18 PM

गुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना, एका व्हिडीओने मात्र खळबळ उडवून दिली आहे... हा व्हिडीओ हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार सध्या व्हॉट्सॅपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV