गुजरातमध्ये महासंपर्क अभियान, अमित शाहा घराघरात जाऊन संवाद साधणार

07 Nov 2017 02:36 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. आजपासून गुजरात गौरव महासंपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून अमित शहा आणि गुजरातमधील मंत्री फक्त बूथवरच नाही तर घराघरात संपर्क साधणार आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV