अहमदाबाद : पत्रकांरांना चुकवण्याच्या नादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकीच्या गाडीत बसले!

21 Nov 2017 10:45 AM

अमित शहांना भेटून मुख्यमंत्री बाहेर पडल्यानंतर त्यांना पत्रकारांनी गराडा घातला आणि पश्नांची सरबत्ती सुरु केली. या गोंधळात मुख्यमंत्र्यांची गाडी चुकली आणि ते दुसऱ्याच गाडीत जाऊन बसले. मात्र जेव्हा ड्रायव्हर चुकीचा आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गाडीतून काढता पाय घेतला आणि दुसऱ्या गाडीत बसले.

LATEST VIDEOS

LiveTV