अहमदाबाद : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप-काँग्रेसची मंदिर डिप्लोमसी

12 Dec 2017 02:48 PM

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मंदिर डिल्पोमसी सुरुच आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिराचं दर्शन घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV