अहमदाबाद : मुंबई-दिल्ली विमानाच्या अपहरणाचा कट, दोन अटकेत

30 Oct 2017 04:39 PM

मुंबईहून दिल्लीला जाणारं एअरवेजचं विमान उडवण्याच्या धमकीप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आज पहाटे मुंबईहून दिल्लीला जाणाऱं एअरवेजचं विमान तातळीनं अहमदाबादमध्ये लँड करण्यात आलं. विमानाच्या टॉयलेटमध्ये धमकीचं पत्र मिळाल्यामुळे विमान दिल्लीला न नेता ते अहमदाबादच्या दिशेनं नेलं गेलं. 

LATEST VIDEOS

LiveTV