गुजरातचा रणसंग्राम : अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सी-प्लेनद्वारे अंबाजी मंदिरात दर्शनाला

12 Dec 2017 11:48 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती रिव्हरफ्रंटवरुन सी-प्लेनने धारोई डॅमला जाणार आहेत. तिथं ते अंबाजी मंदिरात दर्शत घेतील. तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत. दुसऱ्य़ा टप्प्यात एकूण 93 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला 89 जागांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झालं.

LATEST VIDEOS

LiveTV