अहमदाबाद : गुजरातमध्ये प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा मेगाप्लॅन

24 Nov 2017 12:27 PM

गुजरात निवडणूका ऐन तोंडावर आल्या असताना मोदींनी प्रचाराचा मेगाप्लॅन केला आहे. यामध्ये केंद्रीय नेते, भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि नेतेमंडळींचा समावेश असेल. 

LATEST VIDEOS

LiveTV