अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सी प्लेननं अंबाजी मंदिराकडे रवाना

12 Dec 2017 01:48 PM

गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि भाजप नेत्यांची मंदिर डिल्पोमसी सुरुच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजराथी जनतेचं शक्तीपीठ असलेल्या अंबाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. दर्शनासाठी मोदी साबरमती रिव्हर फ्रंटवरुन धारोई डॅमला सीप्लेननं गेले.

LATEST VIDEOS

LiveTV