अहमदाबाद : काँग्रेसचे माजी नेते शंकर सिंह वाघेला यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

15 Nov 2017 03:24 PM

शंकर सिंह वाघेला...गुजरातचे माजी मुख्यमंत्री...आणि काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते...वाघेलांनी 20 वर्ष गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची सेवा केली...मात्र गेल्या महिन्यातच त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि नव्या मोर्चाची स्थापना केली...जनविकल्प मोर्चा असं त्य़ांच्या संघटनेचं नाव आहे...आणि ही संघटना थेट काँग्रेस - भाजपच्या विरोधात मैदानात उतरणारय...तब्बल 182 जागांवर वाघेलांचे समर्थक निवडणुक लढवणार आहेत..आता वाघेलांच्या तिसऱ्या मोर्चाचा फायदा कुणाला होणार? थेट जाणून घेऊयात शंकर सिंह वाघेला यांच्याकडूनच...

LATEST VIDEOS

LiveTV